हे लालचुटूक फळ आरोग्यासाठी उत्तम,  शरीर लगेच होतं ऊर्जावान!

उन्हाळ्यात बाजारात हे फळ सर्रास दिसतं, त्याचं नाव आहे लिची.

अनेकजण हे फळ आवडीने खातात, तर अनेकजणांना त्याचं नावच माहित नसतं.

हे फळ चवीला भारी लागतंच शिवाय आरोग्यासाठीही उत्तम असतं.

आयुर्वेदिक डॉक्टर पंकज कुमार यांनी या फळाचे फायदे सांगितले आहेत.

लिची फळ अनेक पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असतं.

यात भरपूर फायबर असल्यानं बद्धकोष्ठतेवर आराम मिळतो.

यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही कमालीची वाढते.

शिवाय लिची फळ शरिरातली पाण्याची कमतरता भरून काढतं.