फळ विषारी, पण केसांसाठी गुणकारी! टक्कल पडलं असेल तरी No tension

ज्योतिषशास्त्रानुसार,  धोतऱ्याचं फूल महादेवांना आहे  अत्यंत प्रिय.

परंतु तरीही धोतरा असतो विषारी.

आयुर्वेदात धोतऱ्याला आहे विशेष महत्त्व.

या रोपाची सुकलेली पानं आणि फळांच्या बियांचा होतो औषधांमध्ये वापर.

केस गळतीपासून कोंड्यापर्यंत केसांच्या सर्व समस्यांवर हे रोप आहे रामबाण.

धोतऱ्याची पानं वाटून बनवलेला लेप लावण्याचा दिला जातो सल्ला.

त्यामुळे केसांच्या समस्यांवर लगेच मिळतो आराम.

विविध आजारांवर उपचार म्हणून होतो या रोपाचा वापर.

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18मराठी जबाबदार नसेल.)