घराच्या 'या' कोपऱ्यात लावा गोकर्ण, नांदेल सुख-समृद्धी!

हिंदू धर्मात अनेक झाडांना मानलं जातं शुभ.

ज्योतिषशास्त्रात आहे गोकर्णाचा उल्लेख.

भगवान विष्णू आणि महादेवांना अर्पण केली जातात ही फुलं.

ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, घरात योग्य दिशेत लावल्यास गोकर्णाचं रोप, होतात अडचणी दूर, भासत नाही आर्थिक चणचण.

ज्या घरात असतं गोकर्ण त्या घरातली आर्थिक संकटं होतात नष्ट.

उत्पन्नाचे नवे स्रोत होतात निर्माण, घरातील नकारात्मक ऊर्जा होते नाहीशी.

हे लाभ तेव्हाच होतात, जेव्हा गोकर्णाचं रोप असतं घराच्या ईशान्य कोपऱ्यात.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)