दररोज सफरचंद खाणं आरोग्यासाठी असतं फायदेशीर.
सफरचंदामुळे अनेक आजारांवर मिळतो आराम.
राजस्थानच्या बाजारात सध्या पाहायला मिळतात विदेशी सफरचंद.
अलवर बाजारात दाखल झालेत आफ्रिका, वॉशिंग्टन आणि न्यूझीलंडचे सफरचंद.
ग्राहकांकडून मिळतेय त्यांना मोठी मागणी.
किंमत जास्त असूनही होतेय चांगली विक्री.
शिवाय ग्राहकांकडून यासाठी येत आहेत ऑर्डरही.
270 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत आहे या सफरचंदांची किंमत.
विशेष म्हणजे विदेशी सफरचंद 15 दिवस होत नाहीत खराब.