फक्त चॉकलेटच नाही, रात्री झोपण्यापूर्वी 'हे' पदार्थ खाणंही पडू शकतं महागात!

रात्री अनेकजणांना वाटतं काहीतरी खावंसं.

अशावेळी लोक मिळेल तो पदार्थ खातात.

ज्यामुळे शरिराचं होतं नुकसान. 

जाणून घेऊया, रात्री कोणते पदार्थ खाणं असतं धोकादायक.

चहा किंवा कॉफी.

ग्रीन टी, पिझ्झा. 

झोपण्यापूर्वी चॉकलेट तर चुकूनही खाऊ नये. 

मसालेदार, चमचमीत पदार्थ खाणं टाळावं. 

गोड पदार्थ अजिबात खाऊ नये.