सूर्याने बदलली रास, 'या' 3 राशींचे  वाईट दिवस

प्रत्येक महिन्यात सूर्याचं होतं राशीपरिवर्तन.

14 मार्चला सूर्याचा झाला मीनप्रवेश.

ग्रहांच्या राशीप्रवेशाचा सर्व 12 राशींवर होतो परिणाम.

यातून काही राशींच्या व्यक्तींना मिळतं सुख, तर काहींच्या वाट्याला येतं दुःख. 

मीनमध्ये राहू आधीपासूनच होता मुक्कामी.

परिणामी सूर्य आणि राहूची झाली युती. याचा नकारात्मक प्रभाव पडलाय पुढील राशींवर.

मिथुन राशीच्या व्यक्तींना यामुळे सोसावं लागणार आहे दुःख.

सिंह राशीच्या व्यक्तींच्या अडचणी आता वाढणार.

तूळ राशीच्या व्यक्तींनाही वाईट दिवस पाहावे लागणार.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.)