अनेक घरांमध्ये असते तुळस.
कधीकधी तुळस अचानक सुकू लागते.
काही टिप्स वापरून आपण तुळस सदैव हिरवीगार ठेवू शकता.
ज्योतिषी पंडित शत्रुघ्न आचार्य सांगतात...
तुळस सुकायला सुरुवात झाली की, त्यात हळदीचं पाणी घालावं.
वेळोवेळी तुळशीची फुलं काढावी.
तुळशीला न चुकता नियमित पाणी द्यावं.
दुपारच्या वेळी तुळशीला सुती कापडानं झाकून ठेवावं.