संध्याकाळी अजिबात करू नये काही कामं! कारण तसंच महत्त्वाचं

देवी लक्ष्मीला म्हणतात धनदेवता.

लक्ष्मी देवीची कृपा नसेल तर आयुष्यात येऊ शकतं दु:ख.

दिवे लागणीच्या वेळी काही कामं चुकूनही करू नये.

ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल सांगतात...

कधीच संध्याकाळी झोपू नये, लोळत पडू नये.

संध्याकाळी कधीच कोणाला किचनमधल्या वस्तू उधार देऊ नये.

संध्याकाळी तुळशीची पानं खुंटू नये.

संध्याकाळी घराच्या उंबऱ्यावर बसू नये.

यामुळे लक्ष्मीचं घरात आगमन होत नाही, अशी मान्यता आहे.

सूचना: इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.