Thick Brush Stroke

सुंदर त्वचेसाठी Healthy juice

Thick Brush Stroke

कामाच्या व्यापात आरोग्याकडे लक्ष देणं राहून जातं.

Thick Brush Stroke

त्यामुळे तरुणपणीच येतं वृद्धत्त्व. 

Thick Brush Stroke

काही फळं आणि भाज्या अशा आहेत, ज्यांचा रस ठेवू शकतो तुम्हाला चिरतरुण.

Thick Brush Stroke

ही फळं आणि भाज्या बाजारात मिळतात सहज.

Thick Brush Stroke

संत्र्याच्या रसामुळे त्वचेतलं कॅरोटिनॉइड तत्त्व वाढतं. 

Thick Brush Stroke

कॅरोटिनॉइड हे असं अँटीऑक्सिडंट आहे जे त्वचेवरील वाढत्या वयाचा प्रभाव रोखतं. 

Thick Brush Stroke

पालकच्या रसात असतात भरपूर बीटा-कॅरोटीन.

Thick Brush Stroke

यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून होतं त्वचेचं संरक्षण.

Thick Brush Stroke

आवळ्यातल्या अँटीऑक्सिडंटमुळे डाग गायब होऊन त्वचा होते तुकतुकीत.