हळदीचं दूध म्हणजे थंडीवर Golden उपाय!

वातावरण बदलताच शरिरात होतात बदल, मग घ्यावी लागते जास्त काळजी.

थंडीत केलात निष्काळजीपणा, तर होऊ शकतो Pneumonia.

रात्री झोपण्यापूर्वी दूध पित असाल, तर एक गोष्ट ठेवा ध्यानात.

रांचीचे आयुर्वेदिक डॉक्टर वी के पांडे सांगतात...

दूधात न विसरता घाला चिमूटभर हळद.

याला आयुर्वेदात म्हणतात Golden (Turmeric) milk.

या दूधामुळे शरिरात निर्माण होते उब.

शिवाय सर्दी, खोकल्यावर मिळतो झटक्यात आराम.

फुप्फुसात असतील विषाणू, दुखणं किंवा सूज, तर तीदेखील हळदीच्या दूधामुळे होते नष्ट.