शुगर पेशंटसाठी ही आयुर्वेदिक चटणी रामबाण!

आजकाल डायबिटीजपासून बचाव हे मोठं आव्हान झालंय.

शरिरातलं साखरेचं प्रमाण वाढलं की विविध त्रासाचा सामना करावा लागतो.

आयुर्वेदिक डॉ. राजेश पाठक सांगतात...

रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी आयुर्वेदात काही उपाय सांगितले आहेत.

10-12 कढीपत्त्याची आणि कडूलिंबाची पानं घ्यावी.

सोबत सदाफुलीची पानं आणि 5 ग्रॅम मेथीचे दाणे घ्यावे.

ही पानं मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घ्यावी.

दररोज सकाळ-संध्याकाळ या अर्ध्या कप मिश्रणाचं सेवन करावं.

यामुळे शुगर लेव्हल आणि ताण दोन्ही कमी होऊ शकतं.

सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्यासंबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.