'हे' 1 फळ ठेवू शकतं हृदय निरोगी!

चिकू चवीला भारी लागतंच, शिवाय आरोग्यासाठीही उत्तम असतं.

चिकू खाल्ल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते.

प्राध्यापक विजय मालिक यांनी याबाबत माहिती दिली आहे.

त्यांनी सांगितलं की, चिकू औषधी गुणांनी परिपूर्ण असतं.

चिकूमुळे हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते.

नसांमधील ब्लॉकेजचा धोकाही यामुळे कमी होतो.

चिकूमुळे रक्ताभिसरणही व्यवस्थित होतं.

यामुळे हार्ट अटॅकचा धोकासुद्धा कमी होतो.

सकाळी चिकू खाणं सर्वोत्तम मानलं जातं.