ही 1 गोष्ट तुमचं वजन करेल झटपट कमी!

आजकाल अनेकजण असतात वाढत्या वजनानं त्रस्त.

यावर आपण एक रामबाण उपाय पाहणार आहोत.

ज्यामुळे शरिरातली चरबी कमी होऊ शकते.

डॉक्टर मीरा बत्रा सांगतात की,

आळशीच्या बियांमुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.

या बिया वाटून बारीक पावडर बनवून घ्यावी.

दररोज गरम पाण्यात या पावडरचं सेवन करावं.

चवीसाठी आपण यात मधही घालू शकता.

यामुळे पचनशक्तीही भक्कम होईल, असं डॉक्टरांनी सांगितलं. परंतु आपण कोणताही उपाय करण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.