रात्री वाईट स्वप्न पडलं की दिवस चिंतेत जातो.
याचा परिणाम आरोग्यावर होतो.
म्हणून यावर उपाय करणं आवश्यक आहे.
ज्योतिषी रवी शुक्ला यांनी याबाबत माहिती दिलीये.
झोपण्यापूर्वी हात-पाय स्वच्छ धुवून हनुमान चालीसेचं पठण करावं.
खोलीत कमी प्रकाशाची लाईट सुरू ठेवावी.
झोपण्यापूर्वी उशीखाली पिंपळाच्या झाडाची मूळं ठेवावी.
बेडरूममध्ये पितरांचा फोटो लावू नये.
असं केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.)