फॅटी लिव्हरचा त्रास आता सामान्य झालाय, परंतु भविष्यात तो घातक ठरू शकतो.
दुर्लक्ष केल्यास लिव्हरमधील फॅट वाढू शकतं.
घाबरू नका, यावर काही सोपे, घरगुती रामबाण उपायही आहेत.
तेलकट पदार्थ अजिबात खाऊ नये.
उपाशीपोटी आवळ्याचा रस प्यावा.
सुदृढ लिव्हरसाठी गुळवेल ठरते फायदेशीर.
चमचाभर गुळवेल आणि मध घालून ग्लासभर पाणी प्यावं.
कोरफडाच्या सेवनानेही लिव्हरची कार्यक्षमता वाढते.
शिवाय फॅटी लिव्हरच्या समस्येवरही आराम मिळतो.