दररोज गरम पाण्यात मिसळून ही पावडर घेतल्यास खूप फायदा होतो.
हवं तर त्यात मध मिसळावं. यामुळे पचनशक्तीही भक्कम होते.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जाबाबदार नसेल.