मनुक्यात असतं भरपूर प्रमाणात आयर्न, प्रोटीन आणि फायबर.
विविध गोडाच्या पदार्थात वापरले जातात मनुके.
मनुक्यातून आरोग्याला मिळतात अनेक फायदे.
यात कार्बोहायड्रेटही असतं भरपूर.
मनुक्यात साखरेचं प्रमाण असतं जास्त.
त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी खाऊ नये मनुके.
एखाद्या वेळी खूपच झाली इच्छा तर खायला काही हरकत नाही.
परंतु अशावेळी पाण्यात भिजवून खावे मनुके.