डायबिटीजवर वरदानापेक्षा कमी नाही फणस! पण...

गरे खायला सर्वांनाच आवडतात.

फणसाला पोषक तत्तांचं पाव्हरहाऊस म्हणतात.

फणस आरोग्यासाठी आहे फायदेशीर.

फणसापासून विविध पदार्थसुद्धा बनतात.

कृषीतज्ज्ञ डॉ. प्रियंका सिंह सांगतात...

फणसात डायबिटीज नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म असतात.

म्हणूनच फणस डायबिटीजच्या रुग्णांसाठी उपयुक्त मानलं जातं.

यातील पौष्टिक तत्त्वांमुळे डायबिटीज नियंत्रणात राहू शकतं. परंतु तरीही फणस अतिप्रमाणात खाऊ नये, नाहीतर त्यातूनही रक्तातली साखर वाढू शकते.

सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे, तरी आपण आपल्या आरोग्यासंबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांशी चर्चा करावी. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.