गायीचं, म्हशीचं की बकरीचं, लहान मुलांसाठी कोणतं दूध Best?

दूध आरोग्यासाठी आहे खूप फायदेशीर.

दररोज दूध प्यायल्यानं शरीर राहतं सुदृढ.

डॉ. पंकज कुमार (BAMS) सांगतात...

लहान मुलांसाठी गायीचं दूध ठरतं सर्वोत्तम.

कपिला गायीचं दूध तर मानलं जातं अमृतासम.

लहान मुलांसाठी हे दूध दररोज पिणं ठरतं खूप फायदेशीर.

यानंतर दुसरा क्रमांक लागतो बकरीच्या दुधाचा आणि तिसऱ्या क्रमांकावर येतं म्हशीचं दूध.

बकरीचं दूध टीबी पेशंटसाठी फायदेशीर असतं, असं डॉक्टर सांगतात.