पिंपल आणि डागांचा खात्मा करणारा उपाय!

मोहरीमुळे जेवणाला चव येते हे आपल्याला माहितच असेल.

मोहरीचं रोप औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतं.

आयुर्वेदाचार्य डॉ. सुशांत सांगतात...

जंगली मोहरी जवळपास 200 रुपये प्रति किलो दरानं मिळते.

पिंपल आणि डागांवर मोहरीचा लेप रामबाण असतो.

हा लेप चेहऱ्यावर लावण्याचा सल्ला दिला जातो.

तसंच कान दुखत असेल तर मोहरीचं तेल तापवून...

त्याचे 4-5 थेंब कानात घातल्यास आराम मिळतो.

सूचना :ही माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे, तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.