जरा उकडायला लागलं की, लोक खाऊ लागतात दही.
प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिनने परिपूर्ण असतं दही.
परंतु जास्त दही खाल्ल्याने होऊ शकतो त्रास.
दम्याचा त्रास असेल तर खाऊ नये दही.
त्यामुळे होते सर्दी, वाढतो खोकला.
अनेकजणांना दही खाल्ल्यावर होतो गॅस.
त्यामुळे दही खावं पण प्रमाणात.
प्रमाणापेक्षा जास्त दही खाल्ल्यास होऊ शकतं अपचन.
ही माहिती डॉक्टर नीलम तिवारी यांनी दिलेली आहे.