नाश्ता नाही केलात, तर जडतील भयंकर आजार!

धावपळीच्या या जगात अनेकांकडे नाश्त्यासाठीही नसतो वेळ.

अनेकजण सकाळी घराबाहेर पडायला होऊ नये उशीर म्हणून करत नाहीत नाश्ता. 

तर, काहीजण वजन कमी करण्यासाठी टाळतात नाश्ता. 

तुम्हाला माहितीये का? आहारात नाश्त्याला आहे प्रचंड महत्त्व. 

पौष्टिक पदार्थांनी झाली सुरुवात की, दिवस जातो सुरळीत. 

डॉ. मृदुला विभा सांगतात, नाश्ता न केल्यास आरोग्याचं होतं नुकसान. 

यामुळे आपल्याला जडू शकतात गंभीर आजार. 

नाश्ता न केल्यास आपली मानसिक, शारीरिक क्षमता होऊ शकते कमकुवत. 

नाश्ता न केल्यास मेटाबॉलिज्मवरही होऊ शकतो परिणाम.