चहात चुकूनही घालू नये तुळशीची पानं!  परिणाम गंभीर 

तुळशीला भारतीय संस्कृतीत आहे अनन्यसाधारण महत्त्व. 

तुळशीची पानं आरोग्यासाठी असतात फायदेशीर. 

अनेकजण तुळशीची पानं चहामध्ये घालतात. 

मात्र असं करणं नुकसानकारक आहे. 

ज्योतिषी पंडित संजय उपाध्याय सांगतात... 

श्यामा तुळशीची पानं कधीच चहामध्ये घालू नये. 

यात हानीकारक गुणधर्म असतात. 

ज्यामुळे शरिरात उब निर्माण होऊ शकते. 

परिणामी अन्नपचन बिघडतं. 

चहामध्ये तुळशीची पानं घालणं धार्मिकदृष्ट्याही अयोग्य मानलं जातं.