चैत्र नवरात्रीचा पवित्र काळ आता जवळ आलाय.
या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय केले जातात.
परंतु या दिवसांत काही गोष्टींची खरेदी अजिबात करू नये.
उज्जैनच्या ज्योतिषांनी याबाबत माहिती दिली आहे.
नवरात्रीत लोखंडाची वस्तू खरेदी करणं अतिशय अशुभ मानलं जातं.
या दिवसांत काळे कपडेही खरेदी करू नये.
इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू नये.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीत तांदूळ खरेदी करू नये.
नवरात्रीत या वस्तू खरेदी केल्यास घरात दारिद्र्य यायला वेळ लागत नाही.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.)