मासिकपाळीतला 'हा' त्रास  असू शकतो PCOD!  दुर्लक्ष करू नका

मासिकपाळीत पोटदुखी, डोकंदुखी, थकवा येणं हे सामान्य आहे.

मात्र हा त्रसा जास्त वाढणं असू शकतो PCODचा संकेत.

PCODच्या सुरूवातीच्या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष.

काही घरगुती उपायांनी आपण यावर मात करू शकता.

आयुर्वेदात PCODवर उपाय दिले आहेत.

यामुळे कोणत्याही साइड इफेक्ट्सशिवाय मिळू शकतो आराम.

3-4 महिन्यातच पाळी होऊ शकते अगदी सुरळीत.

यासाठी पोषक आहार, नियमित व्यायाम आणि हिरव्या भाज्या खाण्यावर द्यावा भर.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे मासिकपाळीत अति त्रास झाल्यास ताबडतोब जावं डॉक्टरांकडे.