ज्या गोष्टींमधून मिळते नकारात्मक ऊर्जा, त्या पाहू नये सकाळी.
त्यामुळे दैनंदिन जीवनात येतात अडचणी.
फोनची फुटलेली स्क्रीन पाहिल्यास शरिरात संचारते नकारात्मक ऊर्जा.
त्यामुळे झोपेतून उठल्यावर कधीच पाहू नये फोनची फुटलेली स्क्रीन.
सकाळी-सकाळी खतरनाक प्राण्यांचा फोटोही पाहू नये.
सकाळी उठून रात्रीची खरकटी भांडी पाहू नये.
बिघडलेलं घड्याळ किंवा कोणतीही खराब वस्तू पाहू नये.
यामुळे आपलं आयुष्यच होऊ शकतं थांबल्यासारखं.
एखाद्या प्राण्याला भांडताना पाहिल्यावरही आपल्या जगण्यावर होऊ शकतो वाईट परिणाम.