होळीचा सण संपूर्ण देशभरात साजरा केला जातो मोठ्या उत्साहात.
धूलिवंदनाच्या एक दिवस आधी पेटवतात होळी.
ज्योतिषशास्त्रात या दोन्ही दिवसांना आहे अनन्यसाधारण महत्त्व.
म्हणूनच याबाबत काही नियमही सांगितले आहेत.
ज्योतिषी नंदलाल यांनी याविषयी माहिती दिली आहे.
या काळात कोणाकडूनही पैसे घेऊ नये.
होळी पेटवताना त्यात घरातला कचरा अजिबात टाकू नये.
होलिका दहन पाहायला रिकाम्या हाती जाऊ नये.
होलिका दहन पाहायला जाताना महिलांनी केस मोकळे सोडू नये.