घरात 'या'च भिंतीवर असायला हवं कॅलेंडर, नाहीतर येते साडेसाती!

कॅलेंडरचा व्यक्तीच्या आरोग्यासह प्रगतीवर परिणाम होतो.

...म्हणूनच कॅलेंडर लावण्यापूर्वी योग्य दिशेची निवड करणं महत्त्वाचं.

चुकीच्या दिशेत कॅलेंडर लावल्यास आयुष्यावर पडू शकतो वाईट प्रभाव.

कॅलेंडरमुळे निर्माण होते सकारात्मक ऊर्जा आणि घर धनसंपत्तीने राहतं समृद्ध.

कॅलेंडर पूर्व दिशेत लावल्यास घरातल्या व्यक्ती यशस्वी होतात. 

कॅलेंडर उत्तर दिशेत असेल तर घर धन-धान्याने भरलेलं राहतं आणि घरातल्या व्यक्तींची प्रकृतीही ठीक राहते.

दक्षिण दिशेत कॅलेंडर असेल तर वर्षाच्या मध्यात कर्माचं फळ मिळतं. मग ते चांगलं किंवा वाईटही असू शकतं.

लक्षात घ्या, कॅलेंडर हे एखाद्या शुभ मुहूर्तावरच लावावं. ज्योतिषी शैलेंद्र मुखिया यांनी याबाबत माहिती दिली आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)