घराच्या 3 कोपऱ्यांमध्ये चुकूनही ठेवू नये तुळस!

तुळशीला ज्योतिषशास्त्रात आहे अनन्यसाधारण महत्त्व.

अनेक घरांमध्ये असते तुळस.

देवघरचे ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल सांगतात...

घराच्या दक्षिण दिशेत कधीच ठेवू नये तुळस.

दक्षिण दिशा मानली जाते यमाची.

नैऋत्य दिशेतही कधीच नसावी तुळस.

ही दिशा मानतात अशुभ, इथूनच होतो नकारात्मक ऊर्जेचा संचार.

काळोख्या जागेतही ठेवू नये तुळस, नाहीतर घरातली शांतता होऊ शकते भंग.

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.