घरात सदैव येईल पैसा, फक्त करा 1 उपाय!

हिंदू धर्मात दिवा लावण्याला आहे अनन्यसाधारण महत्त्व.

दिव्याला मानलं जात आई लक्ष्मी देवीचं प्रतीक.

सायंकाळी घराच्या मुख्य दरवाजात दिवा लावणं असतं शुभ.

यामुळे मिळतो देवी-देवतांचा भरपूर आशीर्वाद.

अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात...

आपल्याला सतत पैशांची चणचण भासत असेल.

तर देवी लक्ष्मीसमोर 7 मुखी दिवा लावावा.

दिवा लावताना लक्ष्मीच्या वैदिक मंत्राचा जप करावा.

यामुळे दारिद्र्य आणि सर्व आर्थिक समस्या हळूहळू दूर होतात.

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.