MOMO LOVER'S मोमोज बेतू शकतात जीवावर!

आजकाल अनेकजणांना मोमोज प्रचंड आवडतात.

लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण आवडीने मोमोज खातात.

परंतु मोमोज चवीला जेवढे भारी लागतात तेवढेच...

आरोग्यासाठी नुकसानदायी असतात.

मोमोज मैद्यापासून बनवतात. मैदा आरोग्यासाठी धोकादायक असतो.

मैद्यामुळे हाडं हळूहळू कमकुवत होतात.

शिवाय मोमोजमध्ये जर काही केमिकल वापरलेले असतील, तर...

त्याचे किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतात.

मोमोजची चटणी तर आतड्यांसाठी धोकादायक असते.