केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी आपण आवळ्याचा वापर करू शकता.
यासाठी आवळा आणि चहा पावडर रात्रभर भिजत ठेवा.
सकाळी यात कॉफी पावडर मिसळा.
ही पेस्ट केसांना लावून 1 ते 2 तास ठेवा आणि मग केस स्वच्छ धुवून घ्या.
यामुळे केस छान काळेभोर राहतात असं तज्ज्ञ सांगतात.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.