रक्ताची कमतरता भरून काढतं डाळींब!

डाळींब आहे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर.

डाळींब खाल्ल्यानं आरोग्याला मिळतात अनेक फायदे.

डॉ. ब्रजेश कुलपारिया सांगतात की,

डाळींब खाल्ल्यानं शरिरातली रक्ताची कमतरता भरून निघते.

डाळींबामुळे तोंडाचं आरोग्यही उत्तम राहतं. जंतूंचा नाश होतो.

कावीळ आणि पोटदुखीवरही आराम मिळतो.

निद्रानाशावरही डाळींब रामबाण मानलं जातं.

सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांशी चर्चा करावी. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.