बुध चाल बदलणार, 'या' राशींची चांदी होणार!

बुध ग्रहाला मानलं जातं व्यापार, बुद्धी, तर्कशक्ती, अर्थव्यवस्था, वाणी आणि संवादाचा जनक.

आता 25 नोव्हेंबरला होणार त्याचा धनूप्रवेश. याचा सर्वच राशींवर पडणार प्रभाव.

बेगुसरायचे ज्योतिषी पंडित रिपूसुदन ठाकूर यांनी सांगितलं, बुध ग्रहाच्या धनूप्रवेशाचा बँकिंग क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आणि विद्यार्थ्यांवर पडेल नकारात्मक प्रभाव.

या व्यक्तींना करावा लागू शकतो नुकसानाचा सामना. 

त्यांनी नव्या कार्याची सुरुवात करताना बाळगावी सावधगिरी. 

मेष, कन्या आणि मकर राशीसाठी हा राशीप्रवेश ठरणार शुभ.

या राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात होणार कमालीची वाढ.

एखाद्या जुन्या गुंतवणूकीतून आता मिळेल फायदा.

नोकरीत मिळेल बढती, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतील नव्या संधी.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)