केमिकलने पिकवलेले आंबे 'असे' ओळखा, एका झटक्यात!

उन्हाळ्यात आपण आवडीने आंबे खातो.

अनेकजणांचं आवडतं फळ असतं आंबा.

केमिकलने पिकवलेले आंबे खाल्ल्यास आरोग्य बिघडू शकतं.

त्यामुळे हे आंबे नेमके कसे ओळखायचे याची सोपी ट्रिक पाहूया.

केमिकलने पिकवलेल्या आंब्यांवर हिरवे डाग असतात.

आंबे पाण्यात बुडवून पाहा.

नैसर्गिकरीत्या पिकवलेले आंबे पाण्यात सहज बुडतात.

तुम्ही केवळ आंब्यांना स्पर्श करूनही ते केमिकलचे आहेत का, हे ओळखू शकता.

जर आंबा काही भागात कच्चा असेल तर तो केमिकलने पिकवलेला असतो.