दररोज सकाळी खावे चणे, फायदे वाचून व्हाल थक्क!

भाजलेले किंवा भिजवलेले चणे सकाळी खाणं आरोग्यासाठी ठरतं अत्यंत फायदेशीर.

दररोज चणे खाणं असतं आरोग्यपयोगी.

डॉक्टर रोहित शर्मा सांगतात...

चण्यांमुळे शरीर राहतं सुदृढ आणि भक्कम.

यामुळे गॅस, सिडिटी आणि अपचन होतं दूर.

गूळ आणि चणे एकत्र खाल्ल्यास शरिरातली रक्ताची कमतरता निघू शकते भरून.

यामुळे रक्तातली साखर होऊ शकते कंट्रोल.

यात फायबर, आयर्न आणि मिनरल्स असतात भरपूर.

यामुळे शरीर दिवसभर राहतं ऊर्जावान.