आपल्या जेवणातला प्रत्येक पदार्थ असतो आरोग्यपयोगी.
लसणातून शरिराला मिळतात अनेक फायदे.
डॉ. सुभाष चंद्र यादव सांगतात...
लसणात असतं एलिसिन नामक तत्त्व.
ज्यामुळे हृदयरोगांचा धोका होतो कमी.
लसणामुळे हार्ट अटॅकचा धोकाही होऊ शकतो कमी.
लसूण कोलेस्ट्रॉल कमी करण्यास ठरतो फायदेशीर.
दररोज लसूण खाल्ल्यास ब्लड प्रेशर राहतं कंट्रोल.
सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
Disclaimer: