वाह! नाव 'अंडा मिठाई' आणि आहे शाकाहारी

आपण आतापर्यंत विविध प्रकारची मिठाई खाल्ली असेल.

कधी शुद्ध शाकाहारी अंडा मिठाई खाल्लीये का?

उत्तर प्रदेशचं मुरादाबाद आहे विविध अन्नपदार्थांसाठी प्रसिद्ध.

सध्या इथं अंडा मिठाईचा आहे क्रेझ.

या मिठाईच्या नावात जरी असलं अंड तरी ती आहे पूर्ण शाकाहारी.

ही मिठाई पाहूनच लोकांच्या तोंडात येतं पाणी.

40 रुपयांना एक पीस अशी आहे तिची किंमत.

दूध आणि दह्यापासून तयार होणारी ही मिठाई चवीला असते अत्यंत Yummy.

तुम्हाला जवळपास मिळाली अंडा मिठाई तर तिचा नक्की घ्या आस्वाद.