अंजिरात असलेल्या पोषक तत्त्वांमुळे शरीर राहतं ऊर्जावान.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते कमालीची.
अंजीरमध्ये असतं भरपूर फायबर, त्यामुळे अन्नपचन होतं सुरळीत.
त्वचा हायड्रेटेड ठेवण्यास आणि तजेलदार करण्यासही अंजीर ठरतं फायदेशीर.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.