घरात ठेवा मासे,  कुठेच जाणार नाही पैसे!

आपली प्रगती व्हावी यासाठी आपण जिथं राहतो, जिथं काम करतो तिथली रचना वास्तूशास्त्रानुसार असणं आवश्यक असतं. 

वास्तूचा आपल्या आयुष्यात असतो मोलाचा वाटा.

हिंदू धर्मात गायीला दिला जातो आईचा दर्जा.

त्याचप्रमाणे शास्त्रांमध्ये मासे मानले जातात महत्त्वपूर्ण.

माश्यांना गंगा आणि वरूणदेवांचं वाहन मानलं जातं.

त्यामुळे मासे घरातली सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात.

म्हणूनच त्यांना मानतात सुरक्षेचं प्रतीक.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)