तोंडाची दुर्गंधी दूर करणारं फळ!

बीट आरोग्यासाठी आहे अत्यंत फायदेशीर.

याचं सेवन आरोग्यासाठी ठरतं गुणकारी.

केवळ फळच नाही, तर बिटाची पानंही असतात उपयुक्त.

डॉ. अमित वर्मा (एमडी, मेडिसिन) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

बीट फळाचा काढा उपाशीपोटी प्यायल्यास पोट होतं व्यवस्थित साफ.

बिटाच्या पानांचा काढा बनवून त्यानं दिवसभरातून 2 वेळा चूळ भरणं ठरतं फायद्याचं.

यामुळे दातदुखी, तोंडाची साल निघणं, तोंडाचा वास येणं, इत्यादी समस्या होतात दूर.

बिटाच्या पानांमध्ये हळद मिसळून डोक्यावर लावल्यास केस झडणं होतं कमी, असं म्हणतात.

सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.