लक्ष्मी देवीचं सर्वात प्रिय रोप!

आपल्या आजूबाजूला असतात अनेक रोप.

एक रोप लक्ष्मी देवीला आहे विशेष प्रिय.

या रोपाचं नाव क्रॅसुला.

वास्तूशास्त्रातही या रोपाला आहे अनन्यसाधारण महत्त्व.

असं म्हणतात की, या रोपामुळे घरात निर्माण होते सकारात्मक ऊर्जा.

घरात नांदते सुख, समृद्धी आणि...

घराची होते आर्थिक भरभराट.

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.