लग्नसराईत सोन्याला झळाळी!

सोनं म्हणजे केवळ दागिने नाही, तर गुंतवणूकीचा एक उत्तम पर्याय.

सण, उत्सव, समारंभात केलं जातं सोनं खरेदी.

सध्या लग्नसराई सुरू असल्यानं सोन्यात झाली आहे भाववाढ.

सोन्याच्या भावात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नियमित होतो चढ-उतार.

सोनं खरेदी करण्यापूर्वी लक्षात घ्यावी शुद्धता.

शुद्धतेची पातळी जितकी जास्त तितकं सोनं असतं महाग.

लक्षात घ्या, सोन्याचे दागिने खरेदी करताना द्यावी लागते मजुरी परंतु तेच सोनं पुढे विकताना विचारात घेतली जात नाही ती.

आपण सोव्हेरियन गोल्ड, गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETF) आणि म्युच्युअल फंड्समध्ये करू शकता गुंतवणूक.