Off-white Banner
Off-white Banner

खिडकीत 'हा' पक्षी येणं अत्यंत शुभ;  तुमच्याकडे 100 टक्के आला असणार!

Off-white Banner
Off-white Banner

वास्तूशास्त्रानुसार, घरात चिमणीने घरटं बांधणंही मानलं जातं शुभ.

Off-white Banner
Off-white Banner

यामुळे घरात सदैव नांदते सुख, समृद्धी आणि शांती.

Off-white Banner
Off-white Banner

खिडकीत चिमणी येणं म्हणजे आपल्यावरील संकट टळणं.

Off-white Banner
Off-white Banner

परंतु चिमणीपेक्षाही शुभ मानलं जातं खिडकीत पोपटाचं येणं.

Off-white Banner
Off-white Banner

लहान-लहान चिमण्या येणं म्हणजे तुमचं भाग्य उजळून निघणं.

Off-white Banner
Off-white Banner

असं म्हणतात की, हे पक्षी घरी आले म्हणजे तुमच्यासाठी आता सुखाचं दार उघडलं.

Off-white Banner
Off-white Banner

काही पक्षी तर एवढे सकारात्मक ऊर्जेचे असतात की,...

Off-white Banner
Off-white Banner

त्यांचे फक्त फोटो लावल्यानेच घराची सुख-समाधानाने भरभराट होते.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)