दुधात मिसळा 9 पदार्थ, झोप येईल एकदम मस्त!

केळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे झोप चांगली लागते.

मधात नैसर्गिक साखर असते, जिचा वापर झोपेसाठी होतो.

कोरफडात असणाऱ्या अँटीऑक्सिडंटचाही झोपेसाठी फायदा होतो.

जायफळात मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात, जे झोपेसाठी उपयुक्त ठरतात.

बदामात मॅग्नेशियम असल्याने झोप चांगली येते.

लॅव्हेंडर फुलांच्या नुसत्या सुगंधानेच चांगली झोप लागते.

पुदिना झोपेसाठी उत्तम आहेच, शिवाय यामुळे अन्नपचनही व्यवस्थित होतं.

हळदीत अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे झोप पूर्ण होते.

केशरात असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्मही झोपेसाठी फायदेशीर असतात.