अंडी खाण्याचे जबरदस्त फायदे

अंडी खाल्ल्याने शरीर ऊर्जावान राहतं.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी अंडी फायदेशीर असतात.

अंडी खाल्ल्याने बुद्धी तल्लख होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हाडं भक्कम होतात.

अंड्यांमध्ये बायोटिन तत्त्व असतं.

ज्यामुळे केस घनदाट होतात.

अंड्यांमुळे शरिरातलं गुड कोलेस्ट्रॉल वाढतं.

अंड्यांमध्ये B12 जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतं.

याचाच शरिराला सर्वाधिक फायदा होतो.