आरोग्यासाठी सर्वोत्तम भाज्या कोणत्या?

मान्सून हिरवळ घेऊन येतो.

मात्र सोबत अनेक आजार आणतो.

अशावेळी आपला आहार असायला हवा संतुलित.

जेवणात नेमक्या कोणत्या भाज्यांचा समावेश असायला हवा, जाणून घेऊया.

दुधी, भेंडी,  दोडका, शिमला मिरची, कारलं...

इत्यादी भाज्या पावसाळ्यात आवर्जून खाव्या.

आरोग्यासाठी त्या ठरतात फायदेशीर.

यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कोलेस्ट्रॉल आणि वजन कमी करण्यास मदत मिळते.

सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.