ही भाजी खाल्ल्यास बरा होईल मूळव्याध

बाजारात हंगामी भाज्यांना विशेष मागणी असते.

अशीही एक भाजी आहे, ज्याबाबत काही लोकांना विशेष माहिती नसते, तर काही लोक ती आवडीने खातात.

ही भाजी म्हणजे सुरणाची भाजी.

पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असते ही भाजी.

सुरण म्हणजे एक कंदमूळच. 

ही भाजी खाल्ल्यास शरिराला होतात अनेक फायदे. 

मधुमेह, मूळव्याध, कर्करोग बरा करण्यास, वजन कमी करण्यास सुरण ठरतं फायदेशीर. 

पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास, त्वचेचा पोत सुधारण्यास करते मदत.

विविध राज्यांत या भाजीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं.