त्वचेपासून पूर्ण आरोग्यापर्यंत, अतिशय गुणकारी ज्यूस!

फळं आपल्या आरोग्यासाठी असतात अत्यंत फायदेशीर.

फळांचा रसही असतो गुणकारी.

मोसंबीचा रस आरोग्यासाठी मानतात जणू टॉनिक.

डॉ आलोक गुप्ता सांगतात, यात कॅलरीचं प्रमाण असतं कमी.

मोसंबीमध्ये फॅटही असतात भरपूर कमी.

ज्यामुळे वजन कमी होण्यास मिळते मदत.

सांधेदुखीवर मिळतो आराम.

पचनसंस्था राहते उत्तम.

मोसंबित असलेलं व्हिटॅमिन-C त्वचेवर आणतं तेज.