'या' गंभीर आजारांना निमंत्रण देते साखर!

जास्त साखर खाणं आरोग्यासाठी ठरू शकतं नुकसानकारक.

यातून शरिराला प्रमाणापेक्षा जास्त कॅलरीज मिळतात.

परिणामी वजन झपाट्यानं वाढतं.

डॉ. रासबिहारी तिवारी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

जास्त साखर खाल्ल्यानं इंसुलिन सेंसिटिव्हिटी कमी होते.

यामुळे मधुमेहाचा धोकाही वाढतो.

जास्त साखर खाल्ल्यानं रक्तात जास्त इंसुलिन निर्माण होते.

जास्त साखर खाल्ल्यास हृदय रोगांचाही धोका असतो.

त्यामुळे एथेरोस्क्लेरोसिसचा त्रास होऊ शकतो.